अन्नपुरवठा अहवाल

श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान, साई धाम मंदिर ट्रस्ट विरार, विवा चॅरिटेबल ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, इतर सामाजिक संस्था आणि इच्छुक दात्यांच्या वतीने गरजूंना अन्नपुरवठा!
Food supply to the needy on behalf of Shree Jivdani Devi Sansthan Virar, Om Sai Dham Mandir Trust Virar, Viva Charitable Trust, Young Star Trust, Other Social Organizations and willing donors!

आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना अन्नपुरवठा केला गेला आहे.... तसेच अजूनही ही सेवा सुरू आहे.
Over 71 lakh people were served and counting....

श्री जीवदानी देवी संस्थान, साई धाम मंदिर ट्रस्ट विरार, विवा चॅरिटेबल ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, इतर सामाजिक संस्था आणि इच्छुक दात्यांच्या वतीने सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर येथील रुग्णांसाठी व अत्यावश्यक सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना पुरविण्यात येत आहे. कोविड रूग्णांसाठी सकाळी आणि रात्री लागणाऱ्या चपात्यांचा पुरवठा वसई महिला मंडळ (विश्वकर्मा) यांच्याकडून केला जातो.

Shree Jivdani Devi Mandir Trust Virar East Shree Jivdani Devi Mandir Trust Virar East Shree Jivdani Devi Mandir Trust Virar East

AARTI TIMINGS

  • Morning 05:30 am
  • Afternoon 12:00 pm
  • Evening 07:30 pm
×
x