Trust

  • image

२३ फेब्रूवारी १९५९ मध्ये ए /३९७ / ठाणे या क्रमांकाने श्रीजीवदानी देवी ट्रस्ट अस्तिवात येवून श्रीमती बारकीबाय ह्या एकमेव विश्वस्थ झाल्या . पुढील १५-२० वर्षात काही विश्वस्तांची त्यात भर पडली . १९७९ तत्कालीन राज्यमंत्री श्रीमती ताराबाई वर्तक यांचा प्रयत्नाने विश्वस्त मंडळाचा विस्तार करण्यात आला . तेव्हापासून खऱ्या अर्थाने ट्रस्टच्या कामाला सर्वव्यापी गती प्राप्त झाली .

जीवदानी देवी मूर्तीची स्थापना

१) कै . विठ्ठल माया पाटील

२) कै . पुरषोत्तम भाणजी

३) कै . वासुदेव वालू पाटील

४) कै . श्रीनिवास पुजारी (सीना बाबा )

५) श्री . श्रीकृष्ण गंगाराम कदम

वरील जीवदानी भक्तांनी संपूर्ण विरार गावात देवीच्या मूर्तीची शोभायात्रा काढून गडावर यथासांग श्रीजीवदानी देवीची प्राणप्रतिष्ठा केली

श्रीजीवदानी देवी ट्रस्ट विरार ( सार्वजनिक न्यास रजि. क्र . ए -३९७ , ठाणे , विभागीय कार्यालय नाशिक ) श्रीजीवदानी मार्ग विरार (पू.) ४०१३०५

दूरध्वनी : कार्यालय : (०२५०) २५२३६९८ / २५२३३९८ / २५२१७७७ , Email-ID : jivdanidtt@gmail.com , contact@jivdanidevi.com

विद्यामान विश्वस्त मंडळ

1 श्री. रामचंद्र मुकुंद गावड अध्यक्ष
2 श्री. भालचंद्र गंगाराम कदम उपाध्यक्ष
3 श्री. प्रदीप विष्णू तेंडोलकर कार्यवाहक
4 श्री. परशुराम मोरेश्वर पाटील कोषाध्यक्ष
5 श्री. नंदन नारायण पाटील विश्वस्त
6 श्री. विनोद प्राणलाल ठक्कर विश्वस्त
7 श्री. राजीव यशवंत पाटील विश्वस्त
8 श्री. पंकज भास्कर ठाकूर विश्वस्त
9 डॉ . श्री. वसंत गजानन मांगेला विश्वस्त
10 श्री. परशुराम वासुदेव पाटील विश्वस्त
11 श्री. हेमंत रमेश म्हात्रे विश्वस्त

श्रीजीवदानी देवी ट्रस्ट विरार ( सार्वजनिक न्यास रजि. क्र . ए -३९७ , ठाणे , विभागीय कार्यालय नाशिक )

1 श्रीनिवास पुजारी (सीना बाबा )
2 श्रीमती. बराकीबाई राउत
3 श्री . मनोहर गोविंद राऊत
4 श्रीमती. ताराबाई मनोहर राऊत
5 श्री. देवेंद्र लक्ष्मण राव
6 श्री . गणेशचंद्र आ. रकवी

विद्यमान विश्वस्त मंडळ (२१ . १०. १९८१ पासून )

1 श्री. परशुराम मोरेश्वर पाटील
2 श्री. वासुदेव वालू पाटील
3 श्रीमती मालती गोपाळ सावे
4 डॉ . मोहन शांताराम मंकेकर
5 श्री. नंदन नारायण पाटील
6 श्री. छोटुभाई भुलाभाई देसाई
7 श्री . मनोहर गोविंद राऊत
8 श्रीमती. ताराबाई मनोहर राऊत
9 श्री. देवेंद्र लक्ष्मण राव
10 श्री . गणेशचंद्र आ. रकवी